पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोदावरीला हवी लोकायुक्तांची मात्रा!

गोदावरीला हवी लोकायुक्तांची मात्रा! रमेशायण / 8380098107 गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे अगदी नाशिक नगरपालिका व महापालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून तसेच पेशवाईतही नाशिकचा स्व...

गुढीपाडवा आणि सातवाहनांचं सातपूर

गुढीपाडवा आणि सातवाहनांचं सातपूर अनेकदा प्राचीन संस्कृतीचं अधिष्ठान लाभलेल्या गावात प्रगतीच्या वेगामुळे ‘त्या’ संस्कृतीच्या खाणाखुणा मिळत नाहीत. मात्र गाव ते उप...

लकडी की काठी, काठी का घोडा!

इमेज
लकडी की काठी, काठी का घोडा! आकर्षण हा शब्द जरा भलताच वाटत असला तरी त्या आकर्षणात खूप काही दडलेलं असतं. प्रत्येकाच आकर्षण वेगळं असून शकतं. त्या आकर्षणाला कसलही वय नसतं असतात ती फक्त स्वप्न. घोड्यासारखं उधळलेली… पांढरी शुभ्र… अन् वेगवान! हे उधळणं मनाचा ठाव घेतं… मनाला वेगवेगळ्या अंशांमध्ये फिरवतं… कधी ते वजनकाट्यावर त्याचं वजन मोजण्यासाठी नेतं तर कधी खोल पाण्यामध्ये समुद्राचा तळ पाहण्यासाठी… मनातील ते आकर्षण एखाद्या घोडासारखं रूबाबदार झालेलं असतं. घोडा ही उमपा मनाला देताना मन कधी बालपणात जातं तर कधी चेतक नावाच्या इतिहासात… कोण आहे हा घोडा? कोठून आला? कुठे कुठे हा भेटत राहतो आपल्याला? का भेटतो? असे अनेक प्रश्न मनाचा पिंगा घेतात. आपल्या अख्यायिकांशी अन् संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या घोडा या प्राण्याच्या विश्वात डोकावताना… रमेशायणही हरखून जातो.. वाचा   रमेशायण ‘लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा,’ हे गाणं आवडलं नाही, असं म्हणणारा कोणी सापडणार नाही. 1960 च्या दशकातील आर. डी. बर्मन यांनी गायलेलं हे गा...