पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आदिवासी जागा होतोय...

आदिवासी जागा होतोय... रमेशायण  'रोटी, कपडा और मकान' ही माणसाची मुलभूत गरज स्वातंत्र्यानंतरही आदिवासी समाजाच्या पदरात पडलेली नाही. १९३०मध्ये नाशिकच्या चणकापूर परिसरात आ...

नाशिकचे वाडे : ऐतिहासिक अन्‌ सांस्कृतिक संचित

इमेज
नाशिकचे वाडे : ऐतिहासिक अन्‌ सांस्कृतिक संचित --          रमेशायण https://rameshaayannashik.blogspot.com/ एखादी संस्कृती ही त्या समाजासाठी तयार झालेला आरसा असते. व्यक्तींमध्ये संस्कृती साकारते , जिवंत होते , नव्याने निर्माण होते. तरीही संस्कृती व्यक्तिनिरपेक्ष अस ते , कारण तिला एक निराळेच स्वतंत्र जीवन बहाल झालेले असते . म्हणूनच यातून अनेक संस्कृतीप्रमाणे वाडा संस्कृतीसारखी एक संस्कृती साकारते . प्रत्येकाची अन्‌ प्रत्येक शहराची एखाद्या संस्कृतीमुळे ओळख असते . ही ओळख शेकडो वर्ष त्या शहराचा चेहरा बनून बहरत्या शहराला नवचैतन्य देत राहते . पुणे म्हटलं की, शनिवारवाडा जसा डोळ्यापुढे उभा राहतो तशीच नाशिक अन्‌ येथील वाडा संस्कृतीही अशीच आहे . नाशिकच्या वाड्यांचा हा प्रवास एका झुंजावातापासून एका विवंचनेपर्यंत घेऊन जातो . ही विवंचना आहे त्या अज्ञात वाड्यांच्या इतिहासाची, ते बांधणाऱ्या हरविलेल्या माणसांची अन्‌ त्यांचा इतिहास पुसट होत चालल्याची . नाशिकमध्ये पहिला वाडा कोणता बांधला गेला हे सांगणे कठिण असले तरी गड किल्ल्यावर राजवाडे बांधणारे राजे ...

शिस्त, मुंढे अन रमेशायण : एक विवेचन

शिस्त, मुंढे अन रमेशायण : एक विवेचन शिस्त हा शब्द सध्या जरा जास्तच चर्चेत आहे. पण, शिस्त म्हणजे नेमकं काय? हे यानिमित्तानं पुन्हा विचार करायला लावणार आहे. कारण जर तुमच्याती...